¡Sorpréndeme!

रेडकार्पेटवर राज-कावेरीमध्ये भांडण | Vivek Sangle | Tanvi Mundle |Colors Marathi Award 2023

2023-03-14 6 Dailymotion

कलर्स मराठी अवार्ड २०२३ ला आपल्या लाडक्या राज आणि कावेरीने हटके लूकमध्ये हजेरी लावली. यावेळी त्या दोघांमध्ये नक्की कशावरुन भांडण झालं. आणि वाटेत भेटलेल्या रिक्षावाल्याचा किस्सा काय हे जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये.